सिंडिकेट बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती

Updated On : 27 December, 2017 | MahaNMK.comसिंडिकेट बँकेमध्ये 500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०१८ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर 

एकूण जागा :

OPEN : २५२ जागा 

OBC : १३५ जागा 

SC : ७५ जागा

ST : ३८ जागा 

शैक्षणिक पात्रता: ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   [SC/ST: ५५ %]

वयाची अट: ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : Gen & OBC: Rs ६००/-  [SC/ST/अपंग:Rs १००/-]

परीक्षा दिनांक (Online): १८ फेब्रुवारी २०१८

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ जानेवारी २०१८

Online अर्ज: Apply Online    [Starting ०२ जानेवारी २०१८]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 January, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :