दूरसंचार कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड [TCIL] मध्ये विविध पदांच्या २१० जागा

Date : 28 September, 2017 | MahaNMK.com

दूरसंचार कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड [Telecommunications Consultants India Limited] मध्ये विविध पदांच्या २१० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अभियंता : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MCA/ डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव 

कनिष्ठ अभियंता : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E./ B.Tech पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Executive Director (IT&HR), Telecommunications Consultants India Ltd., TCIL Bhawan, Greater Kailash –I, New Delhi - 110048

जाहिरात : पाहा

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये ते २००००/- रुपये

मेसन (Mason) : ०९ जागा

कारपेंटर (Carpenter) : ०२ जागा

लेबर अन्स्कीलड (Labor Unskilled) : ८२ जागा

ड्रायवर (Driver) : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्राथमिक शाळा उत्तीर्ण/ ०८ वी पास/ १० वी पास ०२) अनुभव आवश्यक   

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Executive Director (HRD), Telecommunications Consultants India Ltd., TCIL Bhawan, Greater Kailash –I, New Delhi – 110048 “

जाहिरात : पाहा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१७ रोजी ४० वर्षे .

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.