दूरसंचार सल्लागार इंडिया लिमिटेड [TCIL] मध्ये विविध पदांच्या ०४ जागा

Date : 15 January, 2020 | MahaNMK.com

icon

दूरसंचार सल्लागार इंडिया लिमिटेड [Telecommunication Consultant India Limited] मध्ये विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आर्किटेक्ट (Architect) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून बी.आर्क. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

स्ट्रक्चरल डिझाइन अभियंता (Structural Design Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून एम.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंग अभियंता (Mechanical Electrical Plumbing Engineer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी ४० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager (HRD) Telecommunications Consultants India Ltd. TCIL Bhawan, Greater Kailash-I, New Delhi-110048  

Official Site : www.tcil-india.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.