तेह्मी ग्रांट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग [TGINE] पुणे येथे विविध पदांच्या १४ जागा

Date : 21 June, 2018 | MahaNMK.com

तेह्मी ग्रांट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग [Tehmi Grant Institute of Nursing Pune] पुणे येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाण े:

प्रोफेसर सह प्रिन्सिपल (Professor cum Principal)

शैक्षणिक पात्रत ा: Master degree in Nursing with advanced Specialization in Nursing  with 15 Years experience

प्रोफेसर कम व्हाइस प्रिन्सिपल (Professor cum Vice Principal)

शैक्षणिक पात्रता : Master degree in any Nursing specialty with 12 Years of Experience

प्रोफेसर (Professor)

शैक्षणिक पात्रता : Master degree in any Nursing specialty with 10 Years of Experience

असोसिएट प्रोफेसर / रीडर (Associate Professor/Reader)

शैक्षणिक पात्रता : Master degree in any Nursing specialty with 08 Years of Experience

सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor/Lecturer)

शैक्षणिक पात्रता : Master degree in any Nursing specialty with 03 Years of Experience

शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor/Clinical Instructor)

शैक्षणिक पात्रता : M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N) One year experience

वयाची अट : ६४ वर्षे 

नोकरी ठिकाण : पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, तेह्मी ग्रिंट इन्स्टिटयुट ऑफ़ नर्सिंग एज्युकेशन, १३, ताडियावाला रोड, पुणे - ४११००१.

Official Site : www.tgine.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.