ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी [Thane DCC Bank] बँकेत २०५ जागा

Updated On : 16 October, 2017 | MahaNMK.comठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी [The Thane District Central Co-op Bank Ltd] बँकेत २०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ आहे

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी (JM) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ५५ % गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी ०२) MS-CIT 

शुल्क : ६५०/- रुपये + ११८/- रुपये

वयाची अट: ३० सप्टेंबर २०१७ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षे

सिनियर बँकिंग असिस्टंट : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ५० % गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी ०२) MS-CIT

शुल्क : ६००/- रुपये + १०८/- रुपये

वयाची अट: ३० सप्टेंबर २०१७ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षे

ज्युनियर बँकिंग असिस्टंट : १६० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) MS-CIT

शुल्क : ६५०/- रुपये + १००/- रुपये

वयाची अट: ३० सप्टेंबर २०१७ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षे

शिपाई : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी किंवा १० वी उत्तीर्ण 

शुल्क : ६५०/- रुपये + ७२/- रुपये

वयाची अट: ३० सप्टेंबर २०१७ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे

सुरक्षारक्षक /वॉचमन : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी किंवा १० वी उत्तीर्ण 

शुल्क : ६५०/- रुपये + ७२/- रुपये

वयाची अट: ३० सप्टेंबर २०१७ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे

परीक्षा दिनांक : २६ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०१७ रोजी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 October, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)