ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन येथे विशेष वसुली व विक्री अधिकारी पदांच्या ०३ जागा

Date : 5 October, 2019 | MahaNMK.com

icon

ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन [Thane District Nagari Sahakari Patsanstha Federation Ltd Thane] ठाणे येथे विशेष वसुली व विक्री अधिकारी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत सकाळी ११:०० ते ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विशेष वसुली व विक्री अधिकारी (Special Recovery and Sales Officer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर. ०२) वरील पदाचा कमीतकमी ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : ठाणे जिल्हा  नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन ठाणे शाळा क्र. १९, समोर, विष्णु नगर, संभाजी पथ, नौपाडा, ठाणे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.