दि. धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी लि. नागपूर येथे विविध पदांच्या ३८ जागा

Updated On : 14 July, 2018 | MahaNMK.comदि. धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड [The Dharampeth Mahila Multi State Co-Op. Society Ltd. Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ जुलै २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Post graduate/Graduate with atleast 5 Years experience in Banks as a Manager/ Officer.

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduates with at least 3 year’s experience in banks as a Manager/ Officer. 

सहाय्यक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduates with at least 2years experience in banks as a Officer. 

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : Graduates with at least 1-year experience in banks as a Officer. 

पीओ (PO I to III) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduates B.COM/BSC with 60% marks. Salary as per rules.

वेतनमान (Pay Scale) : २९०००/- रुपये ते ५२,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर, पुणे आणि विदर्भ शाखा

मुलाखतीचे ठिकाण : धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर.

मुलाखतीचे ठिकाण : सारंग सोसायटी, ८३/१/१, सहकार नगर नं. २, तुळसीबाग कॉलनी पार्वती, पुणे जवळ.

Official Site : www.dpmahila.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 July, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :