तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड [Tirupati Urban Co.Op. Bank Ltd. Nagpur] नागपूर येथे ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
आयटी व्यवस्थापक (IT Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बँकिंग सॉफ्टवेअरमध्ये अनुभव असलेल्या आयटी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा / पदवी. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट : ५० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Tirupati urban Co-op. Bank Ltd., 172, Shraddhanand Peth, South Ambazari, Road, Nagpur - 440010.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.tirupatibank.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.