icon

ठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 28 March, 2020 | MahaNMK.com



ठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० मार्च २०२० रोजी रात्री २३:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी अथवा बी.ए.एम.एस. नोंदणी आवश्यक व सार्वजनिक आरोग्य विभागातील कामाचे अनुभवास प्राधान्य.

परिचारिका (Auxiliary Nurse Midwife)

शैक्षणिक पात्रता : G.N.M कोर्स उत्तीर्ण/B.Sc.नसिंग उत्तिर्ण,महाराष्ट्र नसिंग कौन्सिलचे रजिस्ट्रेशन आवश्यक.

प्रसाविका (General Nurse Midwife)

शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी./एच.एस.सी. आणि मान्यता प्राप्त संस्थेतील ऑक्झिलरी| मिडवाईफ नर्सिंग कोर्स पूर्ण, महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलची नोंदणी | आवश्यक (आर.एन.आर.एम.)

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

Official Site : thanecity.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :