आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग [TN Health] तामिळनाडू येथे डिस्पेंसर पदांच्या ४०५ जागा

Date : 9 September, 2019 | MahaNMK.com

icon

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग [Health & Family Welfare Dept, Tamil Nadu] तामिळनाडू येथे डिस्पेंसर पदांच्या ४०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डिस्पेंसर (Dispenser) : ४०५ जागा

शैक्षणिक पात्रता : फार्मसी मध्ये डिप्लोमा (सिद्ध / युनानी / आयुर्वेद / होमिओपॅथी) / इंटिग्रेटेड फार्मसीमध्ये डिप्लोमा तामिळनाडू सरकारने .मान्यताप्राप्त विद्यापीठातून

 

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी १८ वर्षे ते ५७ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : तामिळनाडू 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Director of Indian Medicine and Homoeopathy, Arumbakkam, Chennai -106”

Official Site : www.tnhealth.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.