भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण [TRAI] भोपाळ येथे विविध पदांच्या जागा

Date : 5 October, 2018 | MahaNMK.com

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण [Telecom Regulatory Authority of India] भोपाळ येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Advisor)

संयुक्त सल्लागार (Joint Advisor)

उप सल्लागार (Deputy Advisor)

शैक्षणिक पात्रता : A Master/ Bachelors Degree in Business Administration/ Economics/ Commerce/ Engineering/ Law/ Science /  Humanities from a recognized University/ institution or, Membership of the Institute of Chartered Accountants of India/ Institute of Cost and Works Accountants of India and possessing requisite experience in the relevant field.

वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : भोपाळ, मध्य प्रदेश 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ शोध अधिकारी (ए अँड पी), भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण, महानगर द्वार संचर भवन, आय. एल. नेहरू मार्ग (ओल्ड मिंटो रोड), जाकीर हुसेन कॉलेज, नवी दिल्ली - ११०००२.

Official Site : www.trai.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.