अनुसूचित जमाती [TRTI] प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार येथे विविध पदांच्या १३ जागा

Date : 18 May, 2018 | MahaNMK.com

अनुसूचित जमाती [Scheduled Tribe Certificate Scrutiny Committee, Nandurbar] प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३१ मे ते ०२ जून २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०२ जागा 

निम्नश्रेणी लघुलेखक (Low range short story writer) : ०२ जागा 

कनिष्ठ लिपिक / डाटा एंट्री ऑपरेटर (Junior Clerk / Data Entry Operator) : ०५ जागा 

अभिलेखापाल (Archivist) : ०१ जागा 

सुरक्षा गार्ड (Security guard) : ०२ जागा 

सफाई कामगार (अर्धवेळ) (Cleaning workers) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी  उत्तीर्ण / १२ वी  उत्तीर्ण / पदवीधर

वेतनमान (Pay Scale) : ३,५००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नंदुरबार 

मुलाखतीचे ठिकाण : अनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार.

Official Site : www.trti.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.