अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती [TRTI] कोकण विभाग ठाणे येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 11 May, 2018 | MahaNMK.com

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती [Scheduled Tribes Certificate Verification Committee, Konkan Vibhag, Thane] कोकण विभाग ठाणे येथे विविध पदांच्या ०५ जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन अधिकारी (Research Officer) : ०१ जागा

कायदा अधिकारी (Law Officer) : ०१ जागा

संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा

लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) : ०२ जागा

उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहआयुक्त तथा उपाध्याक्ष्य यांचे कार्यालय, अनुसूचित जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोंकण विभाग, वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालय, 3 रा मजला, वेदांत संकुल, कोरस कंपनी समोर वर्तक नगर, ठाणे ४००४०६.

Official Site : www.trti.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.