तेलंगणा राज्य सहकारी अपेक्स बँक लिमिटेड [TSCA Bank] मध्ये कर्मचारी सहाय्यक पदांच्या ६२ जागा

Date : 9 September, 2019 | MahaNMK.com

icon

तेलंगणा राज्य सहकारी अपेक्स बँक लिमिटेड [Telangana State Cooperative Apex Bank Limited] मध्ये कर्मचारी सहाय्यक पदांच्या ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कर्मचारी सहाय्यक (Staff Assistant) : ६२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही पदवीधर ०२) तेलगू भाषेत प्राधान्य आहे ०३) इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे. ०४) संगणकात मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/ माजी सैनिक - ३००/- रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : ११७६५/- रुपये ते ३१,५४०/- रुपये

नोकरी ठिकाण : तेलंगणा

Official Site : www.tscab.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.