तेलंगणा राज्य लोकसेवा [TSPSC] आयोगामार्फत 'वसतिगृह कल्याण अधिकारी' पदांच्या ३१० जागा

Date : 10 February, 2018 | MahaNMK.com

तेलंगणा राज्य लोकसेवा [Telangana State Public Service Commission] आयोगामार्फत 'वसतिगृह कल्याण अधिकारी' पदांच्या ३१० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वसतिगृह कल्याण अधिकारी ग्रेड - २ (बीसी कल्याण विभाग)

शैक्षणिक पात्रता : बी.एड किंवा समकक्ष पदवी

वसतिगृह कल्याण अधिकारी ग्रेड - २ (जनजातीय कल्याण विभाग)

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर शिक्षण / बॅचलर ऑफ एज्युकेशन

वसतिगृह कल्याण अधिकारी ग्रेड - १ (जनजातीय कल्याण विभाग)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विद्यापीठातिल पदवी

वयाची अट : १८ वर्षे ते ४४ वर्षे

शुल्क : २००/- रुपये [SC/ ST/ BC /PH & Ex-service men -  ८०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २४,४४०/- रुपये ते ७७,०३०/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक ०१ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक ०२ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक ०३ (Notification) : पाहा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.