युनियन बँक ऑफ इंडिया [UBI] मध्ये २०० जागा (मुदतवाढ)

Updated On : 24 October, 2017 | MahaNMK.com



युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये 'क्रेडिट ऑफिसर' पदांच्या २०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

क्रेडिट ऑफिसर 

एकूण जागा : २०० जागा [UR - ६२ जागा, SC - ४९ जागा, ST -  २४ जागा,  OBC - ६५ जागा]

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : ०४ सप्टेंबर २०१७ रोजी २३ ते ३२ वर्षे   [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

परीक्षा दिनांक : २५ नोव्हेंबर २०१७ रोजी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 November, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :