icon

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [UIDAI] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा

Updated On : 7 June, 2019 | MahaNMK.comयुनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया [Unique Identification Authority India, Mumba] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक लेखाअधिकारी (Assistant Accounts Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Tally किंवा इतर अकाऊंटिंग सॉफ्टवेअरवरील कामाचे ज्ञान/ अनुभव.

लेखाअधिकारी (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Tally किंवा इतर अकाऊंटिंग सॉफ्टवेअरवरील कामाचे ज्ञान/ अनुभव.

स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) स्टेनोग्राफर आणि चांगले टाइपिंग ज्ञान ०२) संगणक ज्ञान आवश्यक.

सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उत्कृष्ट नोटिंग मसुदा, टाइपिंग ज्ञान, उत्कृष्ट संगणक ज्ञान असलेल्या संगणक हाताळण्यास प्रविणता. ०२) रोख, वित्त/ खाती/ प्रशासकीय/ मानव संसाधन-आस्थापनाविषय बाबी/ कायदेशीर/ बजेट धोरणेविषयक बाबी/ सरकारी योजनांचे इ. अनुभव.

वयाची अट : ३० जुलै २०१९ रोजी ५६ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ADG (Admin), Unique Identification Authority of India (UIDAI), 7th Floor, MTNL Exchange Building, GD Somani Marg, Cuffe Parade, Mumbai- 400005.

Official Site : www.uidai.gov.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 July, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :