उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [MSRLM] जळगाव येथे विविध पदांच्या १०८ जागा

Date : 31 August, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या १०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रभाक समन्वषक (Cluster Co-Ordinator) : ५९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बीकॉम / एम.कॉम ०२) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स  ०३) Tally ०४) ०३ वर्षे अनुभव

लेखापाल (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०४) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०३) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स  ०४) ०३ वर्षे अनुभव 

प्रशासन सहायक (Administrator Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण   ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व  इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स  ०४) ०३ वर्षे अनुभव 

प्रशासन/ लेखा सहाय्यक (Administant/ Accountant Assistant) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव

डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com/M.Com  ०२) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स  ०३) Tally  ०४) ०३ वर्षे अनुभव

शिपाई (Peon) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management)/MBA  ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.msrlmbuldhana.govbharti.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.