महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [UMED MSRLM] गोंदिया येथे विविध पदांच्या ५७ जागा

Date : 23 November, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [UMED - Maharashtra State Rural Livelihoods Mission Gondia] गोंदिया येथे विविध पदांच्या ५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशासकीय लेखाविषयक सहाय्यक (Administration Accounting Assistant) : ३८ जागा

डेटा प्रवेश ऑपरेटर (Data Entry Operator) : ०५ जागा

शिपाई (Peon) : ०१ जागा

प्रशासन सहाय्यक (Administration Assistant) : ०५ जागा

क्लस्टर समन्वयक (Cluster Coordinator) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण/ पदवी/ MSW/ B.Sc. / MBA/ PG

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते २०५००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.