महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती [Umed MSRLM] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या ६९ जागा

Date : 7 August, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती [Umed Maharashtra State Rural Livelihood Mission  Osmanabad] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रभाग समन्वयक (Cluster Coordinator) : ४२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इ पदवी परीक्षा उतीर्ण ०२) BSW किंवा B.Sc. Agriulture किंवा MSW किंवा PG in Rural Development किंवा PG in Rural Management यापैकी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य राहील. ०३) MS-CIT परीक्षा उतीर्ण 

प्रशासकीय व लेखा सहाय्यक (Admin & Accounts Assistant) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी ०२) इंग्रजी टंकलेखन वेग ४० प्रतीमिनीट शब्द आणि मराठी टंकलेखन वेग ४० प्रतीमिनीट शब्द परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक ०३) MS-CIT परीक्षा उतीर्ण 

प्रशासन सहाय्यक (Admin Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेची पदवी ०२) इंग्रजी टंकलेखन वेग ४० प्रतीमिनीट शब्द आणि मराठी टंकलेखन वेग ४० प्रतीमिनीट शब्द परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक ०३) MS-CIT परीक्षा उतीर्ण 

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण ) इंग्रजी टंकलेखन वेग ४० प्रतीमिनीट शब्द आणि मराठी टंकलेखन वेग ४० प्रतीमिनीट शब्द परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक ०३) MS-CIT परीक्षा उतीर्ण 

शिपाई (Peon) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण असणे आवश्यक 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सुट]

शुल्क : २७४/- रुपये [मागासवर्गीय - ३७४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते २०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद 

Official Site : www.osmanabad.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.