उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [MSRLM] मध्ये विविध पदांच्या ९० जागा

Date : 11 September, 2019 | MahaNMK.com

icon

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission] मध्ये विविध पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य प्रशिक्षक (Principal Trainer) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान २० वर्षाचा अनुभव. 

राज्य तज्ञ प्रशिक्षक (State Master Trainer) : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

राज्य प्रशिक्षक (State Trainer) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ७० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : एमएसआरएलएम च्या नियमानुसार 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.umed.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.