उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [MSRLM] मध्ये विविध पदांच्या ४२ जागा

Date : 20 December, 2019 | MahaNMK.com

icon

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Maharashtra State Rural Livelihoods Mission Rural Development Department] मध्ये विविध पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तज्ज्ञ सल्लागार (Expert Consultant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  ०२) १५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ६० वर्षांपर्यंत

वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  ०२) १० वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ५५ वर्षांपर्यंत

मध्यम सल्लागार (Mid-level Consultant) : २७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ५० वर्षांपर्यंत

कनिष्ठ सल्लागार (Junior level Consultant) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : वित्त पदव्युत्तर पदवी / सीए / आयसीडब्ल्यूए व ०४ वर्षे अनुभव किंवा वित्त / वाणिज्य पदवी व ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षांपर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.umed.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.