महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती [Umed MSRLM] 'अभियांतर्गत वैयक्तिक' सल्लागार पदांच्या ११ जागा

Date : 6 August, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत [UMED-Maharashtra State Rural Livelihoods Mission] वैयक्तिक सल्लागार पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैयक्तिक सल्लागार (Individual Consultant)

शैक्षणिक पात्रता : MSW/MBA (2 Years) with : Minimum 5 years’ experience /     Masters in Social Science, Masters in Development Studies/Master Studies in Entrepreneur development from a premier Institute of India  Minimum 3 years of Experience / Post graduate degree / diploma (2 years) in any discipline with Min 15 years of working experience / 2 years Post Graduate Degree/Diploma in Social Work or Development Studies or Nutrition or Public Health.  Minimum 10 years of Experience / Any graduate degree holder. Minimum 2 years of Experience of working with Placement agency or working as placement officer on the field / Commerce Postgraduate (2 year PG) with Three years of working experience

नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे, नागपूर. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशन, 5 व्या मजला, सिडको भवन, साऊथिंग, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४.

अर्ज (Application Form ) : येथे क्लिक करा

Official Site : www.umed.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.