उमेद [UMED - MSRLM] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नाती अभियान, वाशिम येथे विविध पदांच्या ७१ जागा

Date : 5 September, 2018 | MahaNMK.com

उमेद [UMED - Maharashtra State Rural Livelihood Mission] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नाती अभियान, वाशिम येथे विविध पदांच्या ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक १९ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखापाल (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी ०२) MS-CIT किंवा मान्यता प्राप्त संस्थेची समकक्ष परीक्षा उतीर्ण व Tally.

प्रशासन सहाय्यक (Administrator Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंगजी टायपिंग वेग ४० WPW, आणि मराठी टायपिंग  ३० वेग WPW परीक्षा उतीर्ण असणे आवशयक आहे. ०३) MS-CIT किंवा मान्यता प्राप्त संस्थेची समकक्ष परीक्षा उतीर्ण

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०७ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण ०२) इंगजी टायपिंग वेग ४० WPW, आणि मराठी टायपिंग  ३० वेग WPW परीक्षा उतीर्ण असणे आवशयक आहे. ०३) MS-CIT किंवा मान्यता प्राप्त संस्थेची समकक्ष परीक्षा उतीर्ण

शिपाई (Peon) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी ची परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रभाक समन्वषक (Cluster Coordinator) : ४९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) BSW / B.Sc Agriculture / MSW / MBA /PG in Rural Devlopment 

प्रशासन व लेख सहायक (Admin & Account Assistant) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी  ०२) इंगजी टायपिंग वेग ४० WPW, आणि मराठी टायपिंग  ३० वेग WPW परीक्षा उतीर्ण असणे आवशयक आहे. ०३) MS-CIT किंवा मान्यता प्राप्त संस्थेची समकक्ष परीक्षा उतीर्.

वयाची अट : १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३४७/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते २०५००/- रुपये

नोकरी ठिकाण : वाशीम

प्रवेशपत्र दिनांक : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी

लेखी परीक्षा दिनांक : १४ ऑक्टोबर २०१८ रोजी

Official Site : www.washim.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.