[SNDT] एसएनडीटी महिला विद्यापीठ भरती 2024

Date : 15 February, 2024 | MahaNMK.com

icon

SNDT Women’s University Bharti 2024

SNDT Women’s University Bharti 2024: S.N.D.T. Women’s University has the following new vacancies and the official website is www.sndt.ac.in. This page includes information about the SNDT Women’s University Bharti 2024, SNDT Women’s University Recruitment 2024, and SNDT Women’s University 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 15/02/24

एसएनडीटी [S.N.D.T. Women’s University Mumbai] महिला विद्यापीठ मुंबई येथे प्राचार्य आणि प्राध्यापक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

SNDT Women’s University Recruitment 2024 Details:

पदांचे नाव
प्राचार्य / Principal
प्राध्यापक / Professor

Eligibility Criteria For SNDT Women’s University Recruitment 2024

शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 500/- रुपये]

आपल्या मित्रांना पाठवा :

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : SNDT महिला विद्यापीठ, 1, N.T. रोड, न्यू मरीन लाइन्स, मुंबई – 400020.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sndt.ac.in

How to Apply For SNDT Women’s University Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sndt.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 08/02/24

एसएनडीटी [S.N.D.T. Women’s University Mumbai] महिला विद्यापीठ चंद्रपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

SNDT Women’s University Chandrapur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 01) एम.ए. सह NET/SET पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी 02) 03 वर्षे अनुभव. 02

Eligibility Criteria For SNDT Women’s University Recruitment 2024

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : The Department of Psychology, 5th floor, Annex Buiding, SNDT Women’s University, 1, N.T. Road, New Marine Lines, Mumbai - 400020.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sndt.ac.in

How to Apply For SNDT Women’s University Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sndt.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/05/23

एसएनडीटी [S.N.D.T. Women’s University Mumbai] महिला विद्यापीठ चंद्रपूर येथे विविध पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 31 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 06 जागा

SNDT Women’s University Chandrapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 संचालक / Director 01
2 समन्वयक / Co-ordinator 01
3 लेखापाल / Accountant 01
4 शिपाई / सफाई कामगार / Peon/ Sweeper 01
5  लिपिक सह टंकलेखक / Clerk cum-Typist 02

Eligibility Criteria For SNDT Women’s University Chandrapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 सेवानिवृत्त प्राचार्य किंवा सहयोगी प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक 07 वर्षे कामाचा कालावधी
2 पदव्युत्तर पदवी
3 अकाऊंटन्सी आणि ऑडिटिंगमधील स्पेशलायझेशनसह कोणत्याही वैधानिक विद्यापीठाचा बी.कॉम / समान क्षमतेचा पाच वर्षांचा प्रशासकीय अनुभव.
4 नियमानुसार किमान पात्रता S.S.C उत्तीर्ण. कार्यालयीन कामाचा अनुभव; जड काम करण्याची क्षमता आवश्यक आहे.
5 GCC पदवी, टायपिंगमधील मराठी-30 WPM इंग्रजी-40 WPM.  B.Com प्राधान्य दिले जाईल.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : नेताजी सुभाषचंद्र बोस गर्ल्स डिजिटल स्कूल, बल्लारपूर, जिल्हा- चंद्रपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sndt.ac.in

How to Apply For ABC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 31 मे 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sndt.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: 11/02/23

एसएनडीटी [S.N.D.T. Women’s University Mumbai] महिला विद्यापीठ मुंबई येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 14 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 16 जागा

SNDT Women’s University Mumbai RecruitmentDetails:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 15
2 आरोग्य आणि शारीरिक शिक्षण / Health & Physical Education 01

Eligibility Criteria For SNDT Women’s University Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) पदव्युत्तर पदवी प्राधान्य : पीएच.डी 02) बी.एड पदवी 03) NET / SET
2 01) पदव्युत्तर पदवी (एम.एड.) प्राधान्य : पीएच.डी 02) NET / SET

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : SNDT College of Education, Pune, Maharshi Karve Vidya Vihar, Karve Road, Pune.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sndt.ac.in

How to Apply For ABC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sndt.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २३/१२/२२

एसएनडीटी [S.N.D.T. Women’s University Mumbai] महिला विद्यापीठ मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

SNDT Women’s University Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
डीन / Dean ०१
संचालक / Director ०५
प्राध्यापक / Professor ०१
प्राचार्य / Principal ०१

Eligibility Criteria For SNDT Women’s University Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) पीएच.डी. पदवी ०२) १५ वर्षे अनुभव
०१) पीएच.डी. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) १५ वर्षे अनुभव
०१) पीएच.डी. पदवी ०२) १० वर्षे अनुभव
०१) पीएच.डी. पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) १५ वर्षे अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Registrar, SNDT. Women’s University, 01, Nathibai Damodar Thackersey, Churchgate Campus, Mumbai- 400020.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sndt.ac.in

How to Apply For SNDT Women’s University Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२३ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sndt.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २१/१०/२२

एसएनडीटी [S.N.D.T. Women’s University Mumbai] महिला विद्यापीठ मुंबई येथे सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

SNDT Women’s University Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक वसतिगृह अधीक्षक / Assistant Hostel Superintendent ०१) वैधानिक विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव ०३) संगणक ज्ञान आवश्यक ०३

Eligibility Criteria For SNDT Women’s University Mumbai

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Registrar, SNDT. Women’s University, 01, Nathibai Damodar Thackersey, Churchgate Campus, Mumbai- 400020.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sndt.ac.in

How to Apply For SNDT Women’s University Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sndt.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.