संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम [UNDP] त्रिवेंद्रम येथे प्रकल्प अधिकारी पदाच्या ०२ जागा

Date : 22 March, 2019 | MahaNMK.com

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम [UNDP] त्रिवेंद्रम येथे प्रकल्प अधिकारी पदाच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २ एप्रिल २०१९ रोजी न्यूयॉर्क मानद वेळेनुसार रात्री ११:५९ पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प अधिकारी: ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १)MBBS २) प्रतिष्ठित विद्यापीठ / संस्थेकडून सार्वजनिक आरोग्य किंवा पेडियाट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी.

शुल्क : नाही 

वेतनमान (Pay Scale) : संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम नियमानुसार 

नोकरी ठिकाण : त्रिवेंद्रम (केरळ)

Official Site : www.undp.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.