यूनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये ऑफिसर पदांच्या १०० जागा

Updated On : 21 December, 2017 | MahaNMK.com



यूनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये ऑफिसर पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फॉरेक्स ऑफिसर : ५० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी   ०२) ०२ वर्षे अनुभव  (MBA/PG डिप्लोमा (बिझनेझ मेनेजमेन्ट फायनान्स) व फॉरेन एक्सचेंज कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य)

वयाची अट : २० डिसेंबर २०१७ रोजी २३ वर्षे ते ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

इंटीग्रेटेड ट्रेझरी ऑफिसर : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) फायनान्स/गणित/सांख्यिकी/वाणिज्य ह्या पैकी कोणत्याही विषयासह पदवी/पदव्युत्तर पदवी  ०२) संगणक ज्ञान  ०३) ०२ वर्षे अनुभव  (MBA/PG डिप्लोमा (बिझनेझ मेनेजमेन्ट/फायनान्स) व फॉरेन एक्सचेंज कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य)

वयाची अट : २० डिसेंबर २०१७ रोजी २३ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३१७०५/- रुपये ते ४५९५०/- रुपये

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 January, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :