icon

युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 27 March, 2020 | MahaNMK.com



युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य वित्तीय अधिकारी (Chief Financial Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाउंटंट. ०२) १५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ५५ वर्षापर्यंत 

जाहिरात (Notification) : पाहा 

मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१)  ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनात व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा पीआरएमआयए संस्थाकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र . ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ३५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत 

जाहिरात (Notification) : पाहा 

शुल्क : १०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.unionbankofindia.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :