अपर पोलीस महासंचालक वाहतूक, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे 'विधि अधिकारी' पदांची ०१ जागा

Date : 21 August, 2018 | MahaNMK.com

अपर पोलीस महासंचालक वाहतूक [Additional Director General of Police, Transport, Maharashtra State, Mumbai] महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे 'विधि अधिकारी' पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१८ रोजी ०५:३० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधि अधिकारी (Law Officer Group A)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवीधर व तो सनदधारक असेल ०२) ०७ वर्षांपासून अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत

शुल्क : २००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अप्पर पोलीस महासंचालक , वाहतूक, महाराष्ट्र राज्य, मुंबई ओल्ड कस्टम हाउस , ४ था मजला, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१.

Official Site : www.mahapolice.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.