icon

संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा [IFS DAF] - ९० जागा

Updated On : 4 September, 2019 | MahaNMK.comसंघ लोकसेवा [Union Public Service Commission- Indian Forest Service IFS DAF] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा - ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०६:००  वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2019 (IFS DAF) [Indian Forest Service (Main) Examinations 2019 (IFS DAF)] : ९० जागा

शैक्षणिक पात्रता : पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २१ वर्षे ते ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD /महिला - शुल्क नाही] 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा दिनांक : ०१ डिसेंबर २०१९ रोजी

 

Official Site : www.upsc.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 September, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :