icon

संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ४१७ जागा

Updated On : 12 June, 2019 | MahaNMK.comसंघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ४१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ जुलै २०१९ रोजी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंडियन मिलिटरी एकेडमी, देहरादून - १४९ (डीई) कोर्स : १०० जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी / अभियांत्रिकी पदवी.

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.

इंडियन नेवल अकादमी, एझीमाला - कोर्स : ४५ जागा 

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी.

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.

वायुसेना अकादमी, हैदराबाद- (प्री-फ्लाइंग) : ३२ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी (१०+२ स्तरावर फिजिक्स आणि गणित विषयांसह) किंवा अभियांत्रिकी पदवी.

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.

अधिकारी प्रशिक्षण एकेडमी, चेन्नई (मद्रास) - ११२ वी एसएससी (पुरुष) कोर्स (एनटी) : २२५ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९५ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.

अधिकारी प्रशिक्षण एकेडमी, चेन्नई-२६ वी एसएससी महिला (नॉन-टेक्निकल) कोर्स : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९५ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा दिनांक : ०८ सप्टेंबर २०१९ रोजी

Official Site : www.upsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 July, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :