केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १२० जागा

Updated On : 15 April, 2018 | MahaNMK.comकेंद्रीय लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager & Trade) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management /Business Administration)  ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षे

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS ०२) संबंधित पदव्युत्तर पदवी ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षे

प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३० वर्षे

सहायक भूगर्भशास्त्रज्ञ (Assistant Geologist) : ७५ जागा

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (Geology /Applied Geology /Geo-exploration / Mineral Exploration Engineering)

फायर / सिव्हिल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३० वर्षे

सहाय्यक संचालक (Assistant Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी (Textile Manufacture/Textile Technology/Textile Engineering)  ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षे

ड्रग्ज इंस्पेक्टर (Drugs Inspecto) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : फार्मसी पदवी किंवा समतुल्य 

वयाची अट : ३० वर्षे

कायदेशीर सल्लागार-स्थायी-सल्लागार (Legal Advisor-Cum-Standing Counsel) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी पदवी   ०२) १२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ५० वर्षे

विभाग प्रमुख (Head of Department): ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) IT पदवी आणि पदव्युत्तर पदवी  ०२) १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षे

प्राचार्य (Principal) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी आणि पदव्युत्तर पदवी (Civil/Mechanical /Chemical/Electrical/Computer Engineering and Information Technology ०२) १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ५० वर्षे

प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी (Training & Placement Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : BE /B.Tech 

वयाची अट : ३५ वर्षे

कार्यशाळेचे अधीक्षक (Workshop Superintendent) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : BE /B.Tech (Mechanical)

वयाची अट : ३५ वर्षे

सहाय्यक सार्वजनिक वकील (Assistant Public Prosecutor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३३ वर्षे

सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५/- [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १६५००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

 सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :