icon

समग्र शिक्षा, दमण आणि दीव केंद्र शासित प्रदेश प्रशासन येथे विविध पदांच्या १४ जागा

Updated On : 10 December, 2019 | MahaNMK.comसमग्र शिक्षा [Samagra Shiksha, UT Administration of Daman & Diu] दमण आणि दीव केंद्र शासित प्रदेश प्रशासन येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रेखांकन प्रशिक्षक (Drawing Instructor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून ललित कला पदवी किंवा कला शिक्षक पदविका

संगीत प्रशिक्षक (Music Instructor) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थानमधील संगीताची पदवी किंवा संगीत विशारद पदवी.

शारीरिक शिक्षण प्रशिक्षक (Physical Education Instructor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.) किंवा डी.पी.एड. पदवी.

संगणक शिक्षक (Computer Instructor) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक अनुप्रयोगात पदवी किंवा डिप्लोमा  पीजीडीसीएसह बॅचलर डिग्री.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १२,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : दमण आणि दीव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : State Project Director/ Director (Education), Samagra Shiksha, Secreteriate, Fort Area, Moti Daman.

Official Site : www.daman.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :