द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स [Vidnyan Sanstha] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा

Updated On : 30 May, 2018 | MahaNMK.comद इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स [The Institute of Science, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : जिवतंत्रज्ञान / पर्यावरणात विषयात एम.एस्सी./पी.एच.डी.नेट/सेट/स्लेट सहित.

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) १२ वी उत्तीर्ण / बी.एस्सी.  ०२) ०२ वर्षाचा अनुभव 

प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०२ वर्षाचा अनुभव 

नोकरी ठिकाण : मुंबई 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 15, मॅडम कामा रोड, मंत्रालय, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र - ४००००३२.

Official Site : www.iscmumbai.org.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :