विजया बँक [Vijaya Bank] बंगलोर येथे 'व्यवस्थापक' पदांच्या ५७ जागा
Updated On : 12 April, 2018 | MahaNMK.com
विजया बँक [Vijaya Bank Bangalore] बंगलोर येथे 'व्यवस्थापक' पदांच्या ५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०१८ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ मे २०१८ आहे.विस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक - चार्टर्ड अकाऊंटंट (Manager - Chartered Accountant)
शैक्षणिक पात्रता : Passed final examination for Chartered Accountants
वयाची अट : ३५ वर्षे
व्यवस्थापक - कायदा (Manager - Law)
शैक्षणिक पात्रता : BL (LLB) (Regular Full Time) from a Recognized University.
वयाची अट : ३५ वर्षे
व्यवस्थापक - सुरक्षा (Manager - Security)
शैक्षणिक पात्रता : Pass in any Degree from a recognized University
वयाची अट : ४५ वर्षे
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ३१,७०५/- रुपये ते ४५,९५०/- रुपये
नोकरी ठिकाण : बंगलोर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विजया बँक पी.ओ. बॉक्स क्रमांक 5136, जी.पी.ओ. बंगलोर - ५६०००१.
Official Site : www.vijayabank.com
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 April, 2018
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|

