सीमाशुल्क आयुक्तालयात [Visakhapatnam Customs] विविध पदांच्या १४ जागा

Date : 24 September, 2018 | MahaNMK.com

सीमाशुल्क आयुक्तालयात [Visakhapatnam Customs] विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लॉन्च मेकॅनिक (Launch Mechanic) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण किंवा ITI   ०२) समुद्र जहाजात कामाचा ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सीमॅन (Seaman) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) समुद्र जहाजात कामाचा ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

ग्रीसर (Greaser) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) समुद्र जहाजात कामाचा ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सिनियर डेकहॅन्ड (Senior Deckhan) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) समुद्र जहाजात कामाचा ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त, कस्टम हाउस, पोर्ट एरिया, विशाखापट्टणम - ५३००३५.

लेखी परीक्षा दिनांक : २० जानेवारी २०१९ रोजी

Official Site : www.vizagcustoms.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.