विश्वास सहकारी बैंक लिमिटेड [Vishwas Co-Op. bank Ltd] नाशिक येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 25 April, 2018 | MahaNMK.comविश्वास सहकारी बैंक लिमिटेड [Vishwas Co Operative Bank Limited, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा) ०२) जीडीसी & जेआयआयबी / सीएआयआयबी असल्यास प्राधान्य ०३)  व्यवस्थापक पदाचा ०३ वर्षाचा किंवा ऑफिसर या पदाचा ०५ वर्षाचा सहकारी बँकेतील किमान अनुभव

अधिकारी (Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा) ०२) जीडीसी & जेआयआयबी / सीएआयआयबी असल्यास प्राधान्य ०३) लिपिक पदाचा १० वर्षाचा तर अधिकारी या पदाचा ०३ वर्षाचा सहकारी बँकेतील किमान अनुभव

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सावरकर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३.

Official Site : www.vishwasbank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :