विजाग पोर्ट ट्रस्ट [Vizag Port Trust] विशाखापट्टणम येथे 'ट्रेड अपरेंटिस' पदांच्या ५८ जागा

Date : 8 August, 2018 | MahaNMK.com

विजाग पोर्ट ट्रस्ट [Vizag Port Trust] विशाखापट्टणम येथे 'ट्रेड अपरेंटिस' पदांच्या ५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेड अपरेंटिस (Trade Apprentices)

शैक्षणिक पात्रता : Passed ITI in the trade of Welder / Electrician / Fitter/ Mechanic (Motor Vehicle) / Carpenter/ Refrigeration and Air Conditioning Mechanic / Electronic Mechanic / Turner

वयाची अट : ३० जुलै २०१८ रोजी किमान १४ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend Scale) : ५९२४/- रुपये ते ७६१६/- रुपये

नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य यांत्रिक अभियंता, विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट, विशाखापट्टणम.

Official Site : www.vizagport.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.