राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड [VIZAG Steel] विशाखापट्टणम येथे 'ज्युनिअर ट्रेनी' पदांच्या ६६४ जागा

Updated On : 7 September, 2018 | MahaNMK.comराष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड [Rashtriya Ispat Nigam Limited VIZAG Steel] विशाखापट्टणम येथे 'ज्युनिअर ट्रेनी' पदांच्या ६६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ज्युनिअर ट्रेनी  (Junior Trainee)

  • मेकॅनिकल (Mechanical) : ३४४ जागा

  • इलेक्ट्रिकल (Electrical) : २०३ जागा

  • मेटलर्जी (Metallurgy) : ९८ जागा

  • इंस्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण व आय.टी. आय किंवा संबंधीत विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा ६०% गुणांसह [SC/ST/PWD/अपंग - ५०% गुण]

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी २७ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, अपंग - १० वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PwD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १६८००/- रुपये

Official Site : www.vizagsteel.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :