वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंस्टिट्यूट [VJTI] मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 14 September, 2018 | MahaNMK.comवीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंस्टिट्यूट [Veermata Jijabai Technological Institute, Mumbai] मुंबई येथे 'प्रशिक्षण आणि नियुक्ति कार्यकारी' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षण आणि नियुक्ति कार्यकारी (Training & Placement Executive)

शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Human Resources Development or Master’s degree in
Management studies/ Business management with at least 55% of the marks.

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार ऑफ इंडिया, व्हीजेटीआय, मुंबई.

Official Site : www.vjti.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 September, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :