icon

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [VNIT] नागपूर येथे संशोधन सहयोगी पदांची ०१ जागा

Updated On : 21 May, 2019 | MahaNMK.com



विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur] नागपूर येथे संशोधन सहयोगी पदांच्या ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : आयसीएसएसआर नियमांनुसार संशोधन सहयोगी किमान ५५% गुणांसह एनईटी/ एसएलईटी/ एम.फिल बरोबर अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी. एम.फिल./ पीएच.डी.संशोधन सहयोगी एम.फिल./पीएच.डी./ किमान ५५% गुणांसह अर्थशास्त्र विषयातील पदवीधर.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-mail ID : [email protected] 

Official Site : www.vnit.ac.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :