icon

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [VNIT] नागपूर येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या जागा

Updated On : 22 January, 2020 | MahaNMK.com



विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई- मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) 

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल सायन्स मध्ये एम.एस्सी. पदवी/ फार्मास्युटिकल रसायनशास्त्र मध्ये एम.फार्म पदवी ०२) NET/ GATE/ GPAT पात्रता.   

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr. Anupama Kumar, Associate Professor, Department of Chemistry, South Ambazari Road, VNIT, Nagpur 10.

Email ID : [email protected]

Official Site : www.vnit.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :