विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र [VSSC] तिरुवनंतपुरम येथे विविध पदांच्या १५८ जागा

Date : 31 August, 2019 | MahaNMK.com

icon

विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र [Vikram Sarabhai Space Center, Thiruvananthapuram] तिरुवनंतपुरम येथे विविध पदांच्या १५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) : १५८ जागा

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी (Automobile Engineering) : ०८ जागा

केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering) : २५ जागा

सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) : ०८ जागा

संगणक विज्ञान/ अभियांत्रिकी (Computer Science/ Engineering) : १५ जागा

विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) : १० जागा

इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (Electronics Engineering) : ४० जागा

साधन तंत्रज्ञान (Instrument Technology) : ०६ जागा

यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील किमान ६०% गुणांसह प्रथम श्रेणीतील डिप्लोमा किंवा पदवी (०३ वर्षे).

वयाची अट : १६ सप्टेंबर २०१९ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ३,५४२/- रुपये

नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम

मुलाखतीचे ठिकाण : सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलमश्शेरी, एरणाकुलम जिल्हा, केरळ.

Official Site : www.vssc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.