वाशिम रोजगार मेळावा [Washim Job Fair] मध्ये विविध पदांच्या ४४३ जागा
Updated On : 26 January, 2018 | MahaNMK.com
वाशिम रोजगार मेळावा [Washim Job Fair] मध्ये विविध पदांच्या ४४३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक ०३ फेब्रुवारी २०१८ रोजी सकळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सुरक्षारक्षक : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
वयाची अट : २० ते ३६ वर्षे (फक्त पुरुष)
पर्यवेक्षक : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : २२ ते ६० वर्षे (फक्त पुरुष)
ट्रेनी टेक्निशियन : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते २४ वर्षे (फक्त पुरुष)
सुपरवायझर असिस्टंट : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते ३३ वर्षे (फक्त महिला)
सेल्स एक्झिक्युटिव्ह : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते ३३ वर्षे (फक्त महिला)
बँक ऑफिस : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते ३३ वर्षे (फक्त महिला)
शिपाई : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते ३३ वर्षे (फक्त महिला)
जॉब ट्रेनी : १२० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI ( फिटर/वेल्डर/डीज़ल मॅकेनिक/पेंटर)
वयाची अट : १९ ते २८ वर्षे (फक्त पुरुष)
ट्रेनी ऑपरेटर : ९० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उतींर्ण/ १२ वी उत्तीर्ण/पदवीधर
वयाची अट : १८ ते २४ वर्षे (फक्त महिला)
सेल्स एक्झिक्युटिव्ह : ८५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उतींर्ण / १२ वी उत्तीर्ण/पदवीधर
वयाची अट : २१ ते ४० वर्षे (फक्त पुरुष)
नोकरी ठिकाण : वाशीम
मेळाव्याचे ठिकाण : आर.ए.कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, वाशीम.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 February, 2018
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|

