जलसंपदा विभाग [Water Resource Department] मार्फत वकील पदांच्या जागा

Date : 2 June, 2019 | MahaNMK.com

icon

जलसंपदा विभाग [Water Resource Department] मार्फत वकील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वकील (Advocate)

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रातील पदवी ०२) अर्जदारांना नागरी, गुन्हेगार, श्रम आणि औद्योगिक, सेवाविषयक क्षेत्रातील काम केल्याचा ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : WRD च्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : सातारा, कराड, वडुज आणि पंढरपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected] 

Official Site : www.wrd.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.