महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत ०३ जागा

Date : 9 November, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र शासन [Water Supply & Sanitation Department] पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ दुपारी ०३:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ् (MIS Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.टेक. / बी.ई. (आयटी / सीएस) किंवा एम.सी.ए. किंवा एमएससी (संगणक) किंवा समकक्ष ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

सनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ् (M & E Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.टेक / बी.ई (आयटी / सीएस) किंवा एम.सी.ए. किंवा एम.सी.एस. किंवा एम.सी.एम. किंवा एम.एस्सी. (स्टॅट.) ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

शाखा अभियंता (Sectional Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव ,सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, सिडको भवन (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुांबई - ४००६१४.

Official Site : www.jalswarajya.maharashtra.gov.in/ www.water.maharashtra.gov.in/ www.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.