icon

महिला व बाल विकास विभाग [WCD Comm] पुणे येथे विविध पदांच्या १३ जागा

Updated On : 17 September, 2019 | MahaNMK.comमहिला व बाल विकास विभाग [Women & Child Development Department, Pune] पुणे येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदव्युत्तर (MSW) ०२) बाल विकास व बाल संरक्षण क्षेत्रात ५ वर्षाचा अनुभव | ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुञिकरण,अहवाल लेखन ०४) बालकाच्या कायदयाबाबत ज्ञान असणारा ०५) नियोजन,समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा.

बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक (Child Protection Officer Institutional) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदव्युलर (MSW) ०२) बाल विकास व बाल संरक्षण क्षेत्रात २ वर्षाचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुत्रिकरण,अहवाल लेखन ०४) बालकाच्या कायदयाबाबत ज्ञान असणारा ०५) नियोजन,समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा.

बाल संरक्षण अधिकारी (Child Protection Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदव्युत्तर (MSW) ०२) बाल विकास व बाल संरक्षण क्षेत्रात २ वर्षाचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुत्रिकरण,अहवाल लेखन ०४) बालकाच्या कायदयाबाबत कान असणारा ०५) नियोजन,समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा.

कायदा व परीविक्षा अधिकारी (Law & Superintending Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी क्षेत्रात पदवी तसेच समाजकार्याचा अनुभव असलेला  ०२) मोफत विधी सेवा म्हणुन काम करण्याचा २ वर्षाचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुञिकरण,अहवाल लेखन ०४) बालकाच्या कायदयाबाबत ज्ञान असणारा ०५) नियोजन,समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा.

समुपदेशक (Counselor) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकाय (MSW)/मानसशाज्य/सामाजिकशा ज्यामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) बालकाच्या समुपदेशनाचा २ वर्षाचा अनुभव ०३) व्यवस्थापक कौशल्य,समस्या सुत्रिकरण,अहवाल
लेखन ०४) बालकाच्या कायदयाबाबत ज्ञान असणारा ०५) नियोजन,समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०६) संगणकाचे ज्ञान असणारा.

समाजिक कार्यकर्ता (Social Worker) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकाय (MSW)/मानसशाज्य/सामाजिकशा ज्यामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) बाल विकासाच्या व बालकाच्या कायद्याबाबत काम केल्याचा अनुभव  ०३) नियोजन,समन्वय, जनसंपर्क कौशल्य व मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक ०४) संगणकाचे ज्ञान असणारा.

लेखापाल (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेची पदवी ०२) एम एस सी आयटी व टॅली चे ज्ञान असणे आवश्यक ०३) लेखाप्रणालीत काम करण्याचा ३ वर्षाचा अनुभव

डेटा विश्लेषक (Data Analyst) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यकिय शाज्य/सामाजिक शाय/गणित यामध्ये | पदवी ०२) लेखा मध्ये १ वर्षाचा अनुभव ०३) एम एस सी आयटी, एम एस ऑफीसचे ज्ञान ०४) मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी पास ०२) मराठी ३० व इग्रजी ४० टायपींग ०३) एम एस सी आयटी, एम एस ऑफीसचे ज्ञान ०४) मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक

क्षेत्रकार्य कार्यकर्ता (Fieldwork) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी पास ०२) मराठी ३० व इग्रजी ४० टायपींग ०३) एम एस सी आयटी, एम एस ऑफीसचे ज्ञान ०४) मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक

शुल्क : १००/- रुपये 

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ३३,२५०/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.wcdcommpune.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 September, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :