वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड [WCL] मध्ये विविध पदांच्या ३३३ जागा

Date : 5 September, 2018 | MahaNMK.com

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड [Western Coalfields Limited] मध्ये विविध पदांच्या ३३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

माईनिंग सिरदार/ शॉट फिरेर, T&S (Mining Sirdar /Shot Firer, T&S)

शैक्षणिक पात्रता : ०१) माईनिंग सिरदार प्रमाणपत्र किंवा खाण/खाण सर्वेक्षण डिप्लोमा व ओवरमन प्रमाणपत्र  ०२) गॅस परिक्षण प्रमाणपत्र  ०३)  प्रथमोपचार प्रमाणपत्र 

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३१८५२/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर (पी / आयआर), वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, कोल इस्टेट, सिव्हील लाइन्स, नागपूर - ४४०००१.

Official Site : www.westerncoal.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.