icon

पश्चिम रेल्वे [Western Railway] मुंबई येथे कनिष्ठ अभियंता आणि अधीक्षक पदांच्या १४९ जागा

Updated On : 12 September, 2019 | MahaNMK.com



पश्चिम रेल्वे [Western Railway, Mumbai] मुंबई येथे कनिष्ठ अभियंता आणि डेपो मटेरियल अधीक्षक पदांच्या १४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : १४१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा बी.एस्सी. पदवी किंवा०३ वर्षांच्या कालावधीत सिव्हील अभियांत्रिकी पदवी.    

डेपो मटेरियल अधीक्षक (Depot Material Superintendent) : ०८ जागा  

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्था कडून कोणत्याही विषयात ०३ वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : सातव्या आयोग वेतनानुसार

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.wr.indianrailways.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 October, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :