यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ [YCMOU] नाशिक येथे विविध पदांच्या १३ जागा

Date : 22 May, 2018 | MahaNMK.com

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ [Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० मे व ३१ मे २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहकारी सल्लागार (Associate Consultant) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : Post-graduate level qualification in relevant discipline with B+ Master degree with 7 Years of Experinece

समन्वयक (Co-Ordinator) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : Post-graduate level qualification in relevant discipline with B+ Master degree

लेखापाल (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Post-graduate level qualification in relevant discipline with B+

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक 

मुलाखतीचे ठिकाण : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

Official Site : www.ycmou.digitaluniversity.ac

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.